नमस्कार,
ही वेबसाईट मी सुरु केलीय एक साध्या कारणासाठी – पैशांबद्दल योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी.
गुंतवणूक, बचत, कर्ज, क्रेडिट कार्ड, कर-बचत… हे सगळे विषय शाळेत कुणी शिकवत नाही, पण आयुष्यात खूप महत्वाचे असतात.
माझं ध्येय साधं आहे –
- साध्या भाषेत अवघड आर्थिक गोष्टी समजावून सांगणं
- लहान गुंतवणुकीपासून मोठ्या आर्थिक नियोजनापर्यंत मार्गदर्शन देणं
- चुकीच्या सल्ल्यापासून वाचवून योग्य दिशा दाखवणं
इथे तुम्हाला मिळेल:
- म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट आणि गोल्डमध्ये गुंतवणुकीची माहिती
- कर-बचतीच्या टिप्स
- रिटायरमेंट प्लॅनिंग आणि बजेट मॅनेजमेंट
- फिनान्स जगतातील ताज्या घडामोडी
ही वेबसाईट मी स्वतःच्या अनुभव, अभ्यास आणि संशोधनावर आधारून लिहितो.
माझा विश्वास आहे की "योग्य आर्थिक निर्णय = सुरक्षित आणि आनंदी भविष्य".
काही प्रश्न, सूचना किंवा विषयाविषयी तुम्हाला लेख हवा असेल, तर मला नक्की लिहा –
[alok.ak904@gmail.com]